¡Sorpréndeme!

Santosh Bangar शिंदे गटात सामील झाल्यानंतर Vinayak Raut यांची प्रतिक्रिया|CM Eknath Shinde| Shivsena

2022-07-04 153 Dailymotion

आज बहुमत चाचणीआधीच विधानसभेत शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. शिंदे गट आणि भाजप सरकारची बहुमत चाचणी होण्याआधीच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#VinayakRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #FloorTest #SantoshBangar #MaharashtraAssembly #MaharashtraPolitics #HWNews